कुकुटपालन - मराठी ( Poultry )

by Sparrow Integrations


Business

free



कुक्कुट पालन ( Poultry / Kukkut palan) आर्थिक प्रगती शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन ( Poultry / Kukkut palan) किंवा कोंबडी पालन ( Poultry / Kukkut palan). त्यालाच व्यवहारामध्ये Poultry ङ्गार्म असे म्हणतात. शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा ( Poultry / Kukkut palan) व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्‍यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो.संपूर्ण महिती.1. कोंबडी खाद्यामधील घटक2. कोंबड्यांचे प्रकार व उपलब्धता3. तापमानाचा कोंबड्यांवर परिणाम